Prakash Solanke Viral Phone Call: याच फोन कॉलमध्ये जरांगेंवर टीका, मराठ्यांनी थेट सोळंकेंचं घर फोडलं

Prakash Solanke Viral Phone Call: याच फोन कॉलमध्ये जरांगेंवर टीका, मराठ्यांनी थेट सोळंकेंचं घर फोडलं



#abpमाझा #abpmajha #manojjarange #marathareservation #uddhavthackeray #eknathshinde #Shivsena #mladisqualificationcase #marathinews #maharashtrapolitics

Prakash Solanke Viral Phone Call : याच फोन कॉलमुळे प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक, जाळपोळ!

Maratha Protest Violent | Maratha vs OBC Reservation | Manoj Jarange Patil Hunger Strike Live Updates | Prakash Solanke Criticize Jarange Patil | Maratha Activist Stone Pelting | Prakash Solanke Home Stone Pelting Video | प्रकाश सोळंके | मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण | जरांगे पाटील यांच्यावर टीका मराठा आंदोलकांची प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक

ABP Majha (ABP माझा) is a 24×7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook: https://www.facebook.com/abpmajha/

Twitter: https://twitter.com/abpmajhatv

Instagram : https://www.instagram.com/abpmajhatv/

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News Live Updates | Marathi News Today Live | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | मुंबई पुणे मेट्रो न्यूज | टॉप न्यूज एबीपी माझा

View Comments (20)
  1. साहेब म्हणता की आता पर्यन्त दारु पिऊन झोपी गेले होते……
    थंड केलें दादा ला…..
    कुणाची सुधारणा झाली…..

  2. आमदार बरोबर बोलत आहे पण आपलेच डोकं सुन्न झाले आहे जे कोणाचं तरी भडकवण्या वर येऊन मूर्ख लोकांनी त्यांचा घर जाळले yz

  3. मराठा आरक्षणा बरोबर एक नविन कायदा पारित होईल आमदार ,खासदार, मंत्री यांचा घराची जाळपोळ केल्यास संपत्तीचा १० पट जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी त्यातल्या त्यात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. भरपाई सगळी जनते कडून करण्यात येणार .कारण भारतात हवा, सूर्यप्रकाश या दोनच गोष्टीवर वस्तू कर नाही.

  4. ह्या संभाषणात काहीच आक्षेपार्ह बोलले नाहीत प्रकाशदादा.

  5. विनाकारण घर तोडलं त्यापेक्षा त्या राणेंच घर तोडलं असतं तर बरं झालं असतं

  6. आडानी आणी ज्याचे अर्थ वट शीक्षण झालेले आहे ते लोकं आरक्षन मागत आहेत
    वीद्यार्थी नाहीत…
    राजकारण करणारे चीथावनी देत आहेत
    आरक्षण तुन ज्यांना कांहीही फायदा होणार नाही ते आत्महत्या करत आहेत..
    नेतेमंडळी भांबावलेल्या अवस्थेत
    आहेत
    ते वोट बँक जी मोट कशी बांधायची
    या वीवंचने मध्ये आहेत

    शेतीच्या प्रश्नांसाठी लढा देत नाहीत
    पण जातीय आस्मीता सर्वांना अपील होते…
    अतीशय वेदनादायी आहे…
    समाज या मफीयांच्या आराजकवाद्याच्या ताब्यात जात आहे

  7. He sagla aandolan dadapnya sathi ani mage ghenya sathi kelela rajkaran aahe marathyanni yach ghar jalalela nahi yanna fakt don samajat fut padayche election javal aala aahe

  8. आमदार संयमानेच बोलले,पण त्यांनी जबर चिमटा घेतलेला आहेना . तो ज्याला अक्कल आहे त्यालाच कळेल.

コメントを残す